Gallery


विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे इंदिरा गांधी. यांचा जन्मदिवस व सरदार वल्लभभाई पटेल. यांचा स्मृतिदिन साजरा करीत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य रघुनाथ फुले. प्रा संभाजी शिंदे. ज्येष्ठ प्रा राजेंद्र गायकवाड. विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित असताना

यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन साजरा करीत असताना महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित असताना

Guest lecturer on mixture seperation and identification of compounds 22/11/2022

Guest lecture organized by department of Physics Speaker: Dr.Kharade pravin

Quiz competition organized by department of Physics

Student exchange program by department of Physics 2019-20

आज दिनांक 24/06/2021 रोजी भौतिकशास्त्र विभाग, विज्ञान महाविद्यालय सांगोला, यांचे वतीने विभागामार्फत बीएससी भाग 3 मधील सर्व विद्यार्थ्यांचे फील्ड प्रोजेक्ट घेण्यात आलेले आहेत. सदरचा फील्ड प्रोजेक्ट हा वाडेगाव येथील सोलापूर पावर जनरेटिंग सिस्टीम, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना वाडेगाव येथे कोरोना काळामध्ये शासनाच्या कोरणा संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या फील्ड प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. यामध्ये बीएससी भाग तीन फिजिक्स मधील विद्यार्थी तसेच डॉक्टर एस एस धसाडे डॉक्टर जे वि ठोंबरे प्राध्यापक आर एस गायकवाड आणि प्राध्यापक एस एन कदम यांनी सहभाग नोंदवला.